एक मी , ACP चंद्रपूर, गोंदिया मधून सौ, सारिका कालर TDC मुंबई या कंपनी तील, एक गाँव एक ताई या उपक्रमांमधून मला आलेला अनुभव मी 4 ओळीमध्ये व्यक्त करीत आहे.
एक गाँव एक ताई या उपक्रमातून गावातील ताई ला काम मिळेल, व गावातील महिलांना आरोग्य, गावामध्ये वेळेत वस्तू मिळत असल्यामुळे, महिलांना कुठलीच अडचण निर्माण होणार नाही, गावातील महिलांना मोठ्या प्रमाणात आजार असतील, तर त्वरित चौकशी, होऊन, तिचा गावातील ताई CHYA माध्यमातून इलाज होतील, व वाढते कॅन्सर चे प्रमाण या माध्यमातून हळू हळू कमी होईल . त्याच बरोबर फकत आरोग्य चांगले राहून होणार नाही तर, घराची स्वच्छता तितकीच महत्वाची आहे तर, या उपक्रमातून महागाई chya काळामध्ये अतिशय कमी किमती मध्ये घर स्वच्छ तेवर वस्तू आहे, ज्या गरिबातील गरीब कुटुंब व गावातील सर्व कुठुंब या सर्व वस्तू घेऊ शकणार ज्या मुळे, गावामधील सर्व घरांमध्ये स्वच्छता राहतील , घर स्वच्छ, तर गाँव स्वच्छ, गाँव स्वच्छ तर तहसील स्वच्छ, तहसील स्वच्छ तर जिल्हा स्वच्छ, जिल्हा स्वच्छ तर राज्य स्वच्छ, राज्य स्वच्छ, तर देश स्वच्छ राहतील इतकं सुंदर कार्य, एक गाँव एक ताई या उपक्रमातून होत आहे.
महत्वाचे म्हणजे, काम, सुरू तर होतात , पण योग्य टाईम मध्ये सर्व्हिस न पोचल्या मुळे पैश्याचे घोळ, असे विविध कारणांमुळे सुरू झालेले उपक्रम बंद पडतात. तर एक गाँव एक ताई या उपक्रमध्ये कंपनी ते गावातील ताई यांच्या मधील डायरेक्ट देवाण घेवाण असल्यामुळे, हा उपक्रम कधीच बंद पडणार नाही . दिवसेन दिवस ताई चे उत्पन्न वाढणार, आणि कंपनी चे पण उत्पन्न वाढतील.
TDC मुंबई कंपनी तील सर्व टीम नी मिळून हा जो उपक्रम आणला आहे. या माध्यमातून जगातील कुठुंबाना नफा व आरोग्य मिळतील . तर,TDC टीम चे मनःपूर्वक धन्यवाद . आणि समोरील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.